बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

मागे हरिपूर बद्दल लिहिले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करत असता, तिथले काही फोटोज सापडले. त्यातलेच काही फोटोज इथे देत आहे.

प्रवेशद्वार
दीपमाळ 



बाल्कनीतून दर्शन घेण्याची स्पेशल सोय व व्हेंटिलेशनसाठी केलेली जागा.

बाल्कनीतून कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले शिवशंभो.


पाळण्यात बसण्यासाठी झालेली चिल्लर पार्टीची गर्दी.
सहाण


कृष्णेचा (खरवडलेला) काठ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा