मागे हरिपूर बद्दल लिहिले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करत असता, तिथले काही फोटोज सापडले. त्यातलेच काही फोटोज इथे देत आहे.
| प्रवेशद्वार |
| दीपमाळ |
| बाल्कनीतून दर्शन घेण्याची स्पेशल सोय व व्हेंटिलेशनसाठी केलेली जागा. |
| बाल्कनीतून कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले शिवशंभो. |
| पाळण्यात बसण्यासाठी झालेली चिल्लर पार्टीची गर्दी. |
| सहाण |
| कृष्णेचा (खरवडलेला) काठ |