गुरुवार, २० जानेवारी, २०११

माझा सुंदर कॅम्पस

मंडळी,

आज सकाळी लेक्चर नंतर जवळच्याच क्रायोजेनिक डीपार्टमेंट च्या बागेतल्या फुलांचे फोटो काढायचे हे ठरवलेलं होतं. सकाळी डीपार्टमेंटला पोहोचताच कळाले की आज लेक्चर होणार नाही म्हणून. मग तर आनंदाला पारावार राहिला नाही. कॅमेरा काढून लगेच्च फुलांकडे मोर्चा वळवला आणि काही फुलांना कॅमेऱ्यात कैद करून टाकले कायमचे! या फुलांची नावे माहित नाहीत; तज्ञ वाचकांनी पामराच्या ज्ञानात भर टाकावी अशी विनंती.












































३ टिप्पण्या:

  1. फ़ुलं कशी ही असोत, त्यांची नावं काही असोत… एक नक्कीच माहित आहे कि कैमेरा खूप झक्कास आहे… :) :)

    उत्तर द्याहटवा
  2. आणि तसं ही प्रत्येक फ़ुलाच्या खाली बारीक सफ़ेद अक्षरात फ़ुलाचे नाव लिहिले तर आहे… :) :) लक्ष देउन वाचा कि… :)

    उत्तर द्याहटवा
  3. स्वरातून पाहत जावी न्यारी कुसुमाकली
    प्राजक्तगंध दरवळावा तशी आर्तता उरी



    sundar anir sundar photos alet....

    उत्तर द्याहटवा